रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजवर अखेर सोमवार (दि.५) पासून अवजड वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाचा एक भाग कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा पूल मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परिणामी, पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित होतानाच स्थानिक स्तरावरील दळणवळणदेखील ठप्प झाले होते. आमदार सुहास कांदे यांनी तातडीने शासनाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करत काम …

The post रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

नाशिक : आमदारांच्या ड्रिम प्रोजेक्टची सुरक्षा वाऱ्यावर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने संरक्षक भिंत काेसळल्यामुळे भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आणि शहरातील सर्वांत लोकप्रिय अशा प्रमोद महाजन उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. तीन आठवडे उलटूनही अद्याप या भिंतीची डागडुजी करण्यात आलेली नसून, या पडक्या भिंतीच्या विटा व माती अक्षरश: मुख्य रस्त्यावर आली आहे. यामुळे …

The post नाशिक : आमदारांच्या ड्रिम प्रोजेक्टची सुरक्षा वाऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदारांच्या ड्रिम प्रोजेक्टची सुरक्षा वाऱ्यावर

नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये ३० वर्षे जीर्ण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीची संरक्षक भिंत कोसळून एक पाचवर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास घडली असून, भविष्यात आणखी काही दुघर्टना घडण्यापूर्वीच मनपाने येथील रहिवाशांना नवीन घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. …

The post नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शहरातील हुसैनिया मशिदीजवळील खुल्या भूखंडाभोवतीची भिंत कोसळल्याने जवळच खेळणारी तीन मुले त्याखाली दबली गेली. अग्निशमन दल, पोलिस आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केल्याने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता जैनुद्दीन कॉम्रेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) दुपारी मुजाहिद्दीन आझादी संस्थेच्या भिंतीजवळ मोकळ्या जागेवर काही मुले खेळत …

The post नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले