बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये इतका आयातशुल्क वाढवला आहे. तो व्यवहार्य नसल्याने देशातील व्यापारी द्राक्ष निर्यात करण्यास धजावत नाहीत. परिणामी, द्राक्ष निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विकणारे द्राक्ष आज २० ते ३० रुपये दराने विक्री होत …

The post बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम