व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका

मनमाड : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई वरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. ३) बाजार समितीमध्ये आयोजित बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवार (दि. ४) पासून बाजार समितीतील कांदा, धान्य लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. मार्चअखेरच्या हिशेबासाठी चार दिवसांपासून बाजार समितीतील लिलाव बंद ठेवण्यात आले हाेते. …

The post व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका

सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी योजना कार्यान्वित

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या सहकार विभागाने देशातील तसेच महाराष्ट्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या शंभर टक्के संगणकीकृत करून त्या थेट केंद्रीय सहकार विभागाशी जोडण्याचे अतिशय महत्वाकांक्षी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे देशभरातील लाखों विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विविध प्रकारच्या योजना …

The post सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी योजना कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी योजना कार्यान्वित