नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (रा. म. क्र.१६०) पिंपरवाडी येथील टोलनाका तांत्रिक अडचणीमुळे तब्बल आठवडाभराच्या विलंबानंतर शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांवर टोलधाड पडणार आहे. नाशिक-शिर्डी प्रवासासाठी शिंदेगावासह आता पिंपरवाडी टोलनाक्यावर पैसे मोजावे लागणार असल्याने साईभक्तांचा प्रवास महागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडून …

The post नाशिक-शिर्डी प्रवास महागला, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (दि.10)पासून मुंबई-शिर्डी दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू केली असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत हिरवा झेंडा दाखविणार आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, मेट्रो नंतर आता …

The post साईभक्तांसाठी आजपासून धावणार "वंदे भारत एक्स्प्रेस', पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा