कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात

खानदेशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या आमळी (ता.साक्री,जि.धुळे) येथील श्री कन्हय्यालाल महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवास कार्तिकी एकादशीनिमित्त आज गुरुवार (ता.23) पासून सुरवात होत आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. राज्यासह लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशातून पायी दिंडया दाखल झाल्याने यात्रास्थळी भक्तीचा झरा वाहत …

The post कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात

साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकिय निवासस्थानी भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील विविध आदिवासी प्रलंबीत प्रश्न व विकास कामांबाबत व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख प्रसाद ढोमसे, आमदार मंजुळा गावीत, शिवसेना माजी तालुकाप्रमूख विशाल देसले उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री …

The post साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर …

The post धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

झारखंड सरकारच्या निषेधार्थ साक्रीत जैन सकल समाजाचा मोर्चा

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली. या भारत बंदला साक्री शहरातील सकल जैन समाजाने देखील आपला पाठिंबा दिला. आज साक्री शहरातील जैन बांधवांनी दुकाने व सर्व व्यवसाय बंद ठेवून …

The post झारखंड सरकारच्या निषेधार्थ साक्रीत जैन सकल समाजाचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading झारखंड सरकारच्या निषेधार्थ साक्रीत जैन सकल समाजाचा मोर्चा