नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्क फ्रॉम होम, पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने व कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना सुमारे १३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तिघांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मंजिरी सतीश पाटणकर (रा. पाइपलाइन रोड, …

The post नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता आता सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा लुबाडला गेलेला पैसा त्यांना मिळावा तसेच गुन्हेगारांना शासन देखील व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या वर्षभरात प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक …

The post राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर

नाशिक : पतीला लाॅटरी लागल्याचे सांगून वृद्धेला चार लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पतीला चार काेटी रुपयांची लाॅटरी लागली असे सांगून भामट्यांनी ८० वर्षीय वृद्धेस चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पाेलिस ठाण्यांत दाेन बँक खातेधारक व आंतरराष्ट्रीय व्हाॅट्सऍपधारकाविरुद्ध आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरला गर्ग (रा. सिमेन्स काॅलनी, पाथर्डी फाटा) असे फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव …

The post नाशिक : पतीला लाॅटरी लागल्याचे सांगून वृद्धेला चार लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पतीला लाॅटरी लागल्याचे सांगून वृद्धेला चार लाखांचा गंडा

नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने शहरातील एका ३३ वर्षीय तरुणाची तब्बल ३४ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सातपूर येथील धनंजय कोल्हे यांना पार्टटाइम जाॅब करा आणि लाखाे रुपये मिळवा, अशी ऑफर संशयितांनी दिली होती. संशयितांनी त्यांना टेलिग्राम …

The post नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. त्यातच आता गहाळ मोबाइलचा समावेश होत आहे. गहाळ झालेल्या मोबाइलचा वापर करून चार खातेधारकांनी युवकाच्या २२ लाखांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी मोबाइलचा डेटा वापरून युवकाची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी चार अनोळखी बँक खातेधारकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी …

The post नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला

सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक फसवणूक तसेच इतर सायबर गुन्हेगारीसाठी ‘फेक कॉल्स’चा वापर करण्यात येत असून, याला नेटिझन्स बळी पडत आहेत. विशेषत: काही दिवसांपासून व्हॉटस ॲप वापरकर्त्यांपैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून अनोळखी फोन कॉल येत आहेत. हे कॉल्स फसवणारे असण्याची शक्यता केंद्रीय सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी …

The post सायबर गुन्हेगारीसाठी 'मिस्ड कॉल'चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन