नाशिक: रोजच शाळेसाठी पाण्यातून जावे लागत असल्याने डुबेरे येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली डुबेरे येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली पाणी साचत असल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार करूनही समस्यांचे निरसन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरीत सोडवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाल्याशिवाय एकही वाहन पुढे जाऊ न देण्याची भूमिका संतप्त विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पुणे : देखावे पाहण्यासाठी गर्दी; …

The post नाशिक: रोजच शाळेसाठी पाण्यातून जावे लागत असल्याने डुबेरे येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: रोजच शाळेसाठी पाण्यातून जावे लागत असल्याने डुबेरे येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा अधिकारी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत आहे, तर कोणी गप्पांमध्ये रंगलेले आहे. शासकीय निधीतून महागड्या संगणकीय प्रणालीवर मात्र धूळ साचत असून, कार्यालयीन कारभार रामभरोसे असल्याचे चित्र कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येत आहे. येथील कारभार विभागातील मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याने त्यावर तत्काळ आळा घालण्याची …

The post नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

Nashik : लासलगाव-कोटमगाव मार्गावर चालकांची कसरत

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर साइडपट्ट्या न भरल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागतो. या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यातच रस्त्यावर साइडपट्ट्या नसल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटण्याचा धोका आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्यावी मागणी नागरिकांनी केली आहे. सनीला काम मिळणे झाले …

The post Nashik : लासलगाव-कोटमगाव मार्गावर चालकांची कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगाव-कोटमगाव मार्गावर चालकांची कसरत