Nashik News । डीपीसी नावीन्यपूर्ण योजना : दाभाडीत पायलट प्रोजेक्ट

नाशिक : गौरव जोशी रत्नागिरीच्या धर्तीवर जिल्ह्यातील शाळा व ग्रामपंचायतीच्या इमारतींना सौरप्रकल्पांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेतून सौरप्रकल्पांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या दाभाडी गावात (ता. मालेगाव) सौरप्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती व शाळा इमारती सौरऊर्जेतून …

The post Nashik News । डीपीसी नावीन्यपूर्ण योजना : दाभाडीत पायलट प्रोजेक्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News । डीपीसी नावीन्यपूर्ण योजना : दाभाडीत पायलट प्रोजेक्ट

Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने 128 गावांतील शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात 17 गावांत सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला आहे. या गावातील ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे मागवून प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. सतरापैकी पाच गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मुख्यमंत्री …

The post Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या इमारतींवर तीन वर्षांपासून मनपाच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. महावितरणच्या दराबरोबर तुलना केल्यास सौरऊर्जा प्रणालीचा फायदा दिसून येत आहे. या सौरयंत्रणेमुळे महापालिकेचा 75 लाखांचा, तर शहरात बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे सुमारे दोन कोटींचा आर्थिक फायदा महापालिकेचा झाला आहे. नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ राजीव …

The post सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत appeared first on पुढारी.

Continue Reading सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत