नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीन ते चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात स्टीलचे दर 75 ते 80 हजार टनापर्यंत गेल्याने बांधकाम व्यावसायिकांसह लघुउद्योजक संकटात सापडला होता. आता मात्र, स्टीलच्या दरात विक्रमी 24 हजारांनी घसरण झाली असून, स्टीलचे दर 48 हजारांवर आले आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घटलेली मागणी, राज्य सरकारकडून विजेची न मिळालेली …

The post नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’

नाशिक : सतीश डोंगरे गेल्या मार्च महिन्यात स्टील, सिमेंटसह बांधकाम साहित्यात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता बांधकाम साहित्यात बर्‍यापैकी घसरण झाली असून, घर बांधणे स्वस्त झाले आहे. मात्र, अशातही घरांच्या किमती जैसे थेच असल्याने, स्वस्त घर खरेदीचे ग्राहकांचे स्वप्न अधुरेच असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात महागाईने …

The post घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’ appeared first on पुढारी.

Continue Reading घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’