नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याच्या घरी दराेडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवाकॉलेजरोड परिसरात १६ एप्रिलला तपस्वी बंगला येथे चार संशयितांनी वृद्ध दाम्पत्यांच्या घरात शिरून दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व महत्त्वाचे कागदपत्रे हिसकावून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना पकडले आहे. संशयितांकडील तपासातून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना सुपारी देत वृद्ध दाम्पत्यांचे घर खाली करण्यास सांगितल्याचे उघड झाले. बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना दिली सुपारी …

Continue Reading नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याच्या घरी दराेडा

Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद

नाशिक : सतीश डोंगरे फ्लॅट किंवा घर खरेदीची नोंदणी बिल्डरच्या कार्यालयामध्येच करता यावी याकरिता नोंदणी आणि मुद्रांक विभागाने राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना ई-रजिस्ट्रेशन प्रणाली उपलब्ध करून दिली. मात्र, त्यास ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून, सह किंवा उपनिबंधक कार्यालयातच दस्त नोंदणीला ग्राहक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा बिल्डर्सवर भरवसा नाही काय, असा प्रश्न यानिमित्त …

The post Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद

नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकांनी बांधकामस्थळी रस्ते खोदाईसह, इमारतीसाठी खोदाई करू नये, तसेच तळघरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, याबाबतचे आदेश महापालिकेच्या नगर नियोजन विभागाकडून काढण्यात आले आहेत. नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स सुसाट; आंतरजिल्हा – आंतरराज्य प्रवास महागला गतवर्षी एका बांधकाम व्यावसायिकाने ऐन पावसाळ्यात बांधकामस्थळी केलेल्या खोदाईमुळे रस्ता खचला होता. या …

The post नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई

नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क फ्लॅट आणि जमिनीच्या विक्रीतून मिळालेली बेहिशोबी मालमत्तेची माहिती उघड झाल्याने नाशिकमध्ये 30 व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाने  (Income Tax) अचानक छापे टाकल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अघोषित उत्पन्नाचे पुरावे,  बनावट नोंदी सापडल्याने आदी माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. सदनिका आणि जमिनींच्या विक्रीसाठी कागदोपत्री कोणतीही नोंद न ठेवण्याचे माहिती मिळाली असून …

The post नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क फ्लॅट आणि जमिनीच्या विक्रीतून मिळालेली बेहिशोबी मालमत्तेची माहिती उघड झाल्याने नाशिकमध्ये 30 व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाने  (Income Tax) अचानक छापे टाकल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अघोषित उत्पन्नाचे पुरावे,  बनावट नोंदी सापडल्याने आदी माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. सदनिका आणि जमिनींच्या विक्रीसाठी कागदोपत्री कोणतीही नोंद न ठेवण्याचे माहिती मिळाली असून …

The post नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या क्रेडाईच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिक क्रेडाई मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सुनील कोतवाल यांची राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय सल्लागार समिती (घटना)चे प्रमुख जितू ठक्कर यांची फेरनिवड, उमेश वानखेडे यांची …

The post सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड

नाशिक : युवकाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

नाशिक : सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने गंगापूर रोडवर निर्माणाधीन इमारतीत युवकाच्या मृत्यूप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात ठेकेदार, बांधकाम पर्यवेक्षक, अभियंता व बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्चित गॅलक्सी कन्स्ट्रक्शन या बांधकाम साइटवर काम करणार्‍या पुनित उत्तमराव मडावी (39, रा. गंगापूर रोड, मूळ रा. छत्तीसगड) यांचा मुलगा अरुण मडावी (18) हा 31 मार्चला सकाळी 11.30 च्या …

The post नाशिक : युवकाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या विनयनगर भागात बांधकाम व्यावसायिक व अधिकार्‍यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. नाशिक महापालिका व आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. …

The post नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीन ते चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात स्टीलचे दर 75 ते 80 हजार टनापर्यंत गेल्याने बांधकाम व्यावसायिकांसह लघुउद्योजक संकटात सापडला होता. आता मात्र, स्टीलच्या दरात विक्रमी 24 हजारांनी घसरण झाली असून, स्टीलचे दर 48 हजारांवर आले आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घटलेली मागणी, राज्य सरकारकडून विजेची न मिळालेली …

The post नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टीलच्या दरात 24 हजारांची घसरण; बांधकाम व्यावसायिकांना दिलासा