सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या क्रेडाईच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिक क्रेडाई मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सुनील कोतवाल यांची राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय सल्लागार समिती (घटना)चे प्रमुख जितू ठक्कर यांची फेरनिवड, उमेश वानखेडे यांची …

The post सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड

नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामान्यांना घरे मिळावीत हे शासनाचे धोरण आहे. त्याकरिता परवडणारी घरे बांधली जावीत. मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या किमती ८० लाख सांगितल्या जातात. त्यामुळे म्हाडाचे प्रकल्प उभारले जावेत, असा आमचा प्रयत्न आहे. नाशिकमध्येही परवडणारी घरे बांधता येतील. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यायला हवा. दोन हजार परवडणाऱ्या घरांची टाउनशिप उभारा, शासकीय जागेपासून सर्वच मदत केली …

The post नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील

नाशिकची वाटचाल शैक्षणिक हबकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक हे भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याकरिता पसंतीचे ठिकाण होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सल्लागार संस्था जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या ‘फाइनएस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया’ या विषयावरील पाहणी अहवालात ही बाब समोर आली आहे. ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत नाशिक हे देशातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण …

The post नाशिकची वाटचाल शैक्षणिक हबकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची वाटचाल शैक्षणिक हबकडे

नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माझे मूळ गाव नांदेड आणि नियुक्तीचे ठिकाण नाशिक या दोन्ही शहरांना गोदावरीचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळे शहर विकासाचे व्हिजन समोर ठेवताना गोदावरी नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासही माझे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांनी केले. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी …

The post नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार