धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील १०७७ धोकेदायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, धोकादायक भाग स्वत:हून उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मालक अथवा भाडेकरूंनी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास पोलिस बंदोबस्तात धोकादायक वाडे, इमारतींचा भाग उतरविला जाणार असून, खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. दरवर्षी पावसाळा आला की, …

Continue Reading धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील रामसेतू पूल हटविण्यास पोलिस प्रशासनाने नकार दिला आहे. परंतु, महापालिकेला मुंबई व्हीजेटीआय या केंद्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्ट्रक्चरल ऑडिटची प्रतीक्षा आहे. त्यामुळे व्हीजेटीआयने रामसेतू पूल धोकादायक असल्याचा अभिप्राय दिल्यास महापालिकेकडून रामसेतू पूल पाडला जाईल. इतकेच नव्हे, तर गोदावरीतील पाण्याला अडथळा ठरणारे इतरही पूल तसेच बंधारे हटविण्यात येणार आहेत. पूरप्रभाव क्षेत्र …

The post नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार?