बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पाथर्डी रोडवरील कर्मा क्रिस्टल संकुल येथे सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उघड करीत संशयितांची धरपकड केली. इंदिरानगर पोलिसांच्या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेसह इतर चौघांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित पसार आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा कादरी …

The post बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा