स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने “स्वच्छ देवळाली, हरित देवळाली’ या आपल्या घोषणेवर सार्थकता दाखवली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३ मध्ये देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 7000 पैकी 6826.10 गुण मिळवून देशात दुसरा तर राज्यात पहिला बहुमान मिळाल्याचे बोर्डाचे आरोग्य अधिकारी अमन गुप्ता यांनी सांगितले. …

The post स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक दाखल झाले असून, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण केंद्र, शाळा, उद्याने, वाहतूक बेटे, पथदीप, फूटपाथ आदींसह शहरातील प्रभागनिहाय स्वच्छतेची पाहणी या पथकामार्फत केली जात आहे. येत्या दोन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून पथकामार्फत केंद्राला अहवाल सादर केला जाणार आहे. प्रशासकीय सेवेत राज्यात नाशिकने पहिला क्रमांक पटकाविल्यानंतर देशातील स्वच्छ शहरांच्या …

The post स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात

नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्पनेच्या अनुषंगाने महापालिकेने कचर्‍याचे पाच प्रकारांत विलगीकरण करण्याचा संकल्प सोडला होता. त्याची सुरुवातही मनपा आयुक्तांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. मात्र, त्यानंतर महापालिकेचा हा संकल्प हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ : तक्रारदार महिलेला कर्नाटकच्या मंत्र्याने लगावली कानशिलात, तिने धरले मंत्र्याचे पाय केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घेण्यात येणार्‍या …

The post नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच!