धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 20 लाखांचा निधी
धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाच्या दुरावस्थेकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत धुळ्याचे एम आय एम चे आमदार फारुक शाह यांनी या स्मारकाची पाहणी करून स्मारकाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी वीस लाखाचा निधी दिला आहे. धुळ्यात पांझरा नदीच्या काठावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा …
The post धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 20 लाखांचा निधी appeared first on पुढारी.