हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अवघी नाशिकनगरी सज्ज झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपरिक मार्गावरून मंगळवारी (दि. २३) सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे.   शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई …

Continue Reading हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिकमध्ये साकारलेली हनुमान चालिसा निघाली सिंगापूरला

संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षराचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही, याची प्रचिती नाशिकच्या सुलेखनकार पूजा नीलेश यांच्या निमित्ताने आला. त्यांनी हस्तलिखिताद्वारे १० बाय ५ साइजच्या कॅनव्हासवर रेखाटलेल्या नेत्रसुखद हनुमान चालिसेस कलाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातून ही रचना सिंगापूरमध्ये पाेहोचली आहे. सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट म्हणजे नेत्रसुखदता होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजे, हे आद्य …

The post नाशिकमध्ये साकारलेली हनुमान चालिसा निघाली सिंगापूरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारलेली हनुमान चालिसा निघाली सिंगापूरला