नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा हिरावाडी रोड येथील महालक्ष्मीनगरमधील राहत्या घरात असलेल्या दुकानाचे शटर उचकटून कपाटातून सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने व चांदीसह टीव्ही, मोबाइल व ३१ हजार रुपयांची रोकड असा जवळपास साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.२६) उघडकीस आली. विलेश राजदे (वय ५२, रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार …
The post नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला appeared first on पुढारी.