Nashik Crime : हुक्का पार्लरवर छापा, दोघांना घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीच्या काठावरील हॉटेल शांती दत्त इनच्या सहाव्या मजल्यावरील कानिफ रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. याप्रकरणी मॅनेजरसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेस्टॉरंट मॅनेजर संशयित जावेद अली सत्तार अली (२२) आणि राजुल इस्लाम जमरोद्दीन (२४) यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. …

The post Nashik Crime : हुक्का पार्लरवर छापा, दोघांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हुक्का पार्लरवर छापा, दोघांना घेतले ताब्यात

Nashik Crime : इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराच्या चहुबाजूने हॉटेल व्यवासयिकांनी बस्तान बसविले असून, बहुतांश हॉटेलमध्ये सरार्स हुक्का पार्लर सुरू असल्याची ओरड नेहमी ऐकण्यास मिळते. आता थेट इंदिरानगर परिसरासारख्या भरवस्तीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण …

The post Nashik Crime : इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट दोन व मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूरमधील पिंपळगाव ढगा शिवारातील डेझर्ट शिप व बजरंगनगरमधील अण्णाचा मळा या हॉटेलमध्ये कारवाई करीत तेथील हुक्का पार्लरचा अड्डा उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व डॉ. अंचल …

The post Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील नेर्लीकर चौक परिसरातील पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा साठा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जप्त करत टपरीचालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित प्रकाश जाधव (३५, रा. एरंडवाडी, पंचवटी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे : चोरीचा आळ घेऊन युवतीशी अश्लील कृत्य नेर्लीकर चौकात …

The post नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त