नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा: रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी बँकेने शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉ. हिरे यांना मालेगाव येथील अपर जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिश एस. व्ही. बघेले यांनी सोमवार (दि.२०) पर्यंत पोलीस …

The post नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. ५० गद्दार भाजपसोबत गेल्यापासून भाजपला आमची गरज उरली नाही, असे ते पक्षप्रवेश करताना अद्वय हिरे म्हणाले. हेही वाचंलत का? Under 19 World Cup : भारतीय महिला संघाची ’वर्ल्डकप’ फायनलमध्ये धडक! …

The post नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश