नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवरील सिग्नलवर लावलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, त्यांचा कंट्रोल पाच वर्षांनंतर पोलिसांकडे आला आहे. सीसीटीव्हीचे कमांड कंट्रोल रूममध्ये फीड करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील ४५ सिग्नलवरील वाहतुकीचे चित्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एलसीडी वॉलवर बघता येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासोबतच बेशिस्त चालकांना …

The post नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक शहर येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा किंबहुना गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून १५ कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्हीसाठी मंजूर केला आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याने शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी हातभार लागणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. गेल्या काही …

The post नाशिक शहर येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहर येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत