नाशिक: जिल्हाधिकाऱ्यांनी ४ किमीची पायपीट करत गाठली अतिदुर्गम खैरेवाडी

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : नव्यानेच पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी येथे भेट दिली. या वाडीला रस्ता नसून फक्त पायवाट आहे. त्यातच पाऊस असल्याने या भागात ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून डोंगरावरून प्रचंड धबधबे कोसळत आहे. दगड गोट्यांतून ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास जिल्हाधिकारी शर्मा यांनी …

The post नाशिक: जिल्हाधिकाऱ्यांनी ४ किमीची पायपीट करत गाठली अतिदुर्गम खैरेवाडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: जिल्हाधिकाऱ्यांनी ४ किमीची पायपीट करत गाठली अतिदुर्गम खैरेवाडी

धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती …

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत