नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे (Nashik Unseasonal Rain)  ३४ हजार ९५२ हेक्टरवर पिके मातीमोल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवालानुसार १ हजार ३१६ गावांमध्ये हे नुकसान झाले असून, द्राक्षबागा, कांदा, भात व उसाला सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांचा प्रस्ताव …

The post नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल