नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे (Nashik Unseasonal Rain)  ३४ हजार ९५२ हेक्टरवर पिके मातीमोल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवालानुसार १ हजार ३१६ गावांमध्ये हे नुकसान झाले असून, द्राक्षबागा, कांदा, भात व उसाला सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांचा प्रस्ताव …

The post नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल

अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस, गारपीट आणि सध्याच्या ढगाळ वातावरणाचा फटका बसला असून, निर्यातक्षम द्राक्ष म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात  (Grape Export) थांबली आहे. दरवर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असतात. मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने निर्यातीला ब्रेक लागला आहे. स्टोअरेजमध्ये असलेल्या द्राक्षांना कॅगिंग जाण्याची भीती तसेच तयार होण्याच्या …

The post अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट

Nashik MLA : अवकाळीग्रस्तांना भरपाईसाठी सर्वपक्षीय वज्रमूठ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवार (दि. ७)पासून प्रारंभ होत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोसळलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची एकजूट या अधिवेशनाच्या निमित्ताने दिसून येणार आहे. यासह मराठा आरक्षण, आगामी सिंहस्थ कुंभमेळा, …

The post Nashik MLA : अवकाळीग्रस्तांना भरपाईसाठी सर्वपक्षीय वज्रमूठ! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik MLA : अवकाळीग्रस्तांना भरपाईसाठी सर्वपक्षीय वज्रमूठ!