नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा

निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून, नेदरलँड आणि रोमोनिया या देशांमध्ये ७१ कंटेनरमधून ९८० मेट्रिक टन द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. (Grape export) द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन …

The post नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा

अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस, गारपीट आणि सध्याच्या ढगाळ वातावरणाचा फटका बसला असून, निर्यातक्षम द्राक्ष म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात  (Grape Export) थांबली आहे. दरवर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असतात. मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने निर्यातीला ब्रेक लागला आहे. स्टोअरेजमध्ये असलेल्या द्राक्षांना कॅगिंग जाण्याची भीती तसेच तयार होण्याच्या …

The post अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट