कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दहिवेल गावानजिक आज सकाळी नवापूर वरुन पुणे जाणारी एसटी बसला चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोंडाईबारी घाटात बस वळण रस्त्यावर अज्ञात वाहनावर जाऊन धडकली. या अपघातात चालक व वाहकासह 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना परिसरातील लोकांच्या मदतीने दहिवेल व …

The post कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी आहे. सचिन दिलीप भामरे (24) (रा. उंभरे ता.साक्री) असे मृताचे आणि देवासी युवराज पाटील(32) (रा. उंभरे ता.साक्री) असे जखमीचे नाव आहे.  एमएच 15, डीक्यू 9433क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ एका …

The post भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा– काल मध्यरात्रीच्या सुमारास भाडणे फाट्याजवळ भरधाव वेगातील पिकअप व्हॅनने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरूण ठार झाले. अपघातानंतर पिकअप वाहन चालक पसार झाला. याप्रकरणी साक्री शहर पोलीस ठाण्यात पिकअप व्हॅन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश भवरे(23) रा. मालुसरे सोसायटी, घोड्यामाळ, पिंपळनेर याने साक्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री …

The post मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

Dhule Accident : दहिवेल नजीक ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; सुरत महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील दहीवेल गावाजवळ झाला. सौरभ ज्ञानेश्वर देवरे (वय19,रा. चिचवे, ता.मालेगाव,ह.मु. धाडणे ता.साक्री)असे मयताचे नाव आहे. सौरभ देवरे हा त्याचा मित्र कुणाल अहिरराव याच्यासोबत दुचाकीने (क्र.एमएच18-एएस2522) दहीवेल येथे आला होता. काम आटोपून तो साक्रीकडे …

The post Dhule Accident : दहिवेल नजीक ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Accident : दहिवेल नजीक ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार

Dhule Accident : ‘त्या’ भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोळसापाणी या एकाच गावातील मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फोडणारा ठरला. या अपघातानंतर आता सर्वच विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पळासनेरजवळ झालेल्या अपघातात 10 जणांचा बळी गेला. त्यात कोळसापाणी गावातील पाच जणांचा समावेश …

The post Dhule Accident : 'त्या' भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Accident : ‘त्या’ भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर

धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यु झाला आहे. जखमींपैकी १५ जण येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात तर ३ जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या जखमींची आज (दि.४)  संध्याकाळी राज्याचे ग्रामविकास पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा …

The post धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी

कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावानजीक वेगाने जाणाऱ्या डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज घडली आहे. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटना स्थळावर पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावर …

The post कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, 'इतके' ठार appeared first on पुढारी.

Continue Reading कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

धुळे : गुजरात परिवहनच्या बसची दुचाकीस धडक, दोन तरुण ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : गुजरात परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील दोन तरुण ठार झाले आहेत. या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील तरडी व बभळाज दरम्यान हा भीषण अपघात झाला. गुजरात परिवहनाची (जीजे १८ झेड ८१३३) या क्रमांकाची बस चोपडा येथुन अहमदाबादकडे जात होती. या …

The post धुळे : गुजरात परिवहनच्या बसची दुचाकीस धडक, दोन तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुजरात परिवहनच्या बसची दुचाकीस धडक, दोन तरुण ठार