नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी

येवला : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीप्रमाणे येवल्यातील आगळावेगळा घोडेबाजार अश्वप्रेमी यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आधी मंगळवारी भरणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या घोडेबाजाराला राज्यासह देशातील विविध भागातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी येवलामध्ये पैठणी उद्योगाबरोबरीने त्यांचा पारंपरिक संरक्षण आणि घोडे खरेदी विक्रीच्या …

The post नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी