नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी
येवला : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीप्रमाणे येवल्यातील आगळावेगळा घोडेबाजार अश्वप्रेमी यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आधी मंगळवारी भरणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या घोडेबाजाराला राज्यासह देशातील विविध भागातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी येवलामध्ये पैठणी उद्योगाबरोबरीने त्यांचा पारंपरिक संरक्षण आणि घोडे खरेदी विक्रीच्या …
The post नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी appeared first on पुढारी.
बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा कुसुर येथील पाझर तलावात बुडून मृत्यू
येवला, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुसुर येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा बैल धुण्यासाठी पाझर तलाव येथे गेल्यानंतर बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराजाचा बैलांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा सणाला गालबोट लागले असून मधुकर उत्तम गायकवाड (रा. कुसूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने कुसुर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, …
The post बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा कुसुर येथील पाझर तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.