नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

कळवण, पुढारी वृत्तसेवा : कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला आज (दि.११) सकाळी यश आले. मोराची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाळे खुर्द शिवारात योगेश परसराम पाटील यांच्या शेतात विहीर आहे. आज सकाळी पाटील शेतात पाणी देण्यासाठी विहिरीजवळ …

The post नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

नाशिक : कळवणमध्ये शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

कळवण, पुढारी वृत्तसेवा : कळवण शहरालगत असलेल्या संदीप पगार यांच्या शेतातील टमाटा खुडणीसाठी आलेल्या शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूनर गंभीर जखमी झाला आहे. भीमसन रामदार पवार (रा. शेरी भैताने, वय ३५) असे जखमी झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कळवण …

The post नाशिक : कळवणमध्ये शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणमध्ये शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

कळवण शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ : माजी आमदार जे. पी. गावित

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण शहराचे गतवैभव परत प्राप्त करण्यासाठी व तालुक्यातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी शहरातील व्यापारी बांधवांसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, वनजमीन धारक, नोकरदार यांनी माकपा पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहावे, असे आवाहन माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले. नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार यांचे प्रश्न सोडविल्याबद्दल …

The post कळवण शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ : माजी आमदार जे. पी. गावित appeared first on पुढारी.

Continue Reading कळवण शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ : माजी आमदार जे. पी. गावित