Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळद येथे सायंकाळी ५ च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार झाली. एकाच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात हा चौथा बळी गेला आहे. अंकिता भाऊसाहेब सकाळी (वय 7) ही मुलगी गावामधून दळणाचा डबा घेऊन घराकडे जात असताना बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने …

The post Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार

नाशिक : ब्राह्मणवाडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालीका ठार

ञ्यंबकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे साडे तीन वर्षाची बलिका बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.  बुधवारी रात्री घडलेल्या या घटननेने गावात एकच खळबळ माजली. बुधवारी (दि. १५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात आलेल्या नयना नवसु कोरडे या बालीकेला अंधारातुन आलेल्या बिबटयाने पळवले. घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला मात्र काही मिटर अंतारावर बिबटया नयनाला …

The post नाशिक : ब्राह्मणवाडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालीका ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्राह्मणवाडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालीका ठार

धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून तरुण शेतकरी बालंबाल बचावला असून चेहऱ्यावर ८-१० टाके पडले आहेत. विशेष म्हणजे भर दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. घोडदे येथील तरुण शेतकरी …

The post धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत

पिंपळगाव बसवंत : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे २९ जानेवारी २०२३ रोजी हिरामण सुरेश ठाकरे यांचा सहा वर्षांचा मुलगा रोहन आईबरोबर शेतातून जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाला होता. त्यानंतर आमदार दिलीप बनकर यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे वनविभागाच्या वतीने रोहनचे पालक हिरामण ठाकरे व …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत

Leopard attack : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सलग दोन दिवस बिबट्याचे हल्ले

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा म्हेळुस्के येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा तालुक्यातील खेडले येथील शेतकरी अरुण हरिराम मेधने यांच्या शेतात गोट फार्मवर जाऊन सायंकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला कर असून, तिला जखमी केले आहे. खेडले येथील शेतकरी अरुण हरिराम मेधने हे आपल्या शेतात कुटुंबीयासह वास्तव्यासाठी राहतात व शेतीला …

The post Leopard attack : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सलग दोन दिवस बिबट्याचे हल्ले appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard attack : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सलग दोन दिवस बिबट्याचे हल्ले

नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागात सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे. तेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक …

The post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागात सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे. तेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक …

The post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

Leopard attack : नाशिकच्या म्हसरुळ शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ शिवारातील आडगाव-वरवंडी रोडवरील मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असून, येथील गरुड वस्तीवर गुरुवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरू फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे म्हसरूळ, वरवंडीच्या संपूर्ण मळे परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली आहे. म्हसरूळ गावाच्या पूर्वेला मळे परिसराचा भाग मोठा आहे. यातील आळंदी कॅनॉल येथे बंडू बाळासाहेब गरुड यांची वस्ती …

The post Leopard attack : नाशिकच्या म्हसरुळ शिवारात बिबट्याचा मुक्त संचार appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard attack : नाशिकच्या म्हसरुळ शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सामोडे येथील इंदिरानगर शिवारात बिबट्याने दोन गायींच्या वासरांवर हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात दोघाही वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामोडे येथील इंदिरानगर जवळील गावविहीर भागात गुलाबराव शंकर शिंदे यांचे शेत आहे. या ठिकाणी गुरांचा गोठा असून त्यात बांधलेल्या दोन वासरांवर …

The post Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट

नाशिक (वडांगळी) : पुढारी वृत्तसेवा येथे ऐन पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत ठार केले. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. येथील शेतकरी नीलेश मालाणी यांची अडीच ते तीन वर्षांची कालवड बिबट्याने शुक्रवारी पहाटे ठार केली. गोठ्याबाहेर शेतात बांधलेली असल्याने बिबट्याने …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट