गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

नंदुरबार – परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करणारा व्यक्ती अचानक बेपत्ता होतो, दोन दिवसांनी एका पुलाखाली त्याचा जळालेला मृतदेह सापडतो हे सर्व शहादा पोलिसांना चक्रावून टाकणारे होते. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरले आणि अवघ्या 48 तासात हत्या करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. (Nandurbar Crime) याविषयी आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी …

The post गेम ओव्हर'च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अन्य पाच जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे गावठी पिस्तूल व तलवारी कोठून …

The post नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी

नंदुरबार : शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरुन वाद! कोयत्याने वार करत खून, दोन जखमी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरून झालेल्या वादात कोयत्यासह दगड-काठीने एकाचा खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अन्य दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडगाव पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ७ जुलै) रात्री सात वाजताच्या दरम्यान कामोद बु गावात दिनेश …

The post नंदुरबार : शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरुन वाद! कोयत्याने वार करत खून, दोन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शेतीच्या बांधावरील झाडांच्या वाटणीवरुन वाद! कोयत्याने वार करत खून, दोन जखमी