नाशिक तालुक्यात मविआचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतींवर झेंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत झालेल्या चुरशीच्या लढतीं मध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. तब्बल ७ ग्रामपंचायतींवर मविआचा झेंडा फडकला असून भाजपा, शिंदे गट व अपक्षांनी प्रत्येकी दोन ठिकाणी सत्ता काबिज केली आहे. एकलहरेमध्ये चिठ्ठीवर सचिन होलीन यांचा विजय निश्चित झाला. नाशिक तहसिल कार्यालयात सकाळी १० पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. …

The post नाशिक तालुक्यात मविआचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतींवर झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक तालुक्यात मविआचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतींवर झेंडा

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात प्रचंड उकाडा जाणवत असला तरी केंद्रांवरील मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यात सुमारे ८० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून, मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सदस्यपदाच्या १,२९१ तसेच थेट सरपंचाच्या १७७ जागांसाठी हे …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल