जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या वर्षी राज्यातील वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गाच्या विविध पदांसाठी ७५ हजार जागांची मेगाभरती १५ ऑगस्टपर्यंत करण्यात येण्याची घोषणा झाली होती. यामधील ग्रामविकास विभागातील अनेक पदांच्या परीक्षा झाल्या असून, काही संवर्गाच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील की पुढे जातील याबाबत साशंकतेचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे.  (Nashik ZP Exam) …

The post जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता

जि. प. च्या चार संवर्गांचे निकाल जाहीर, कुठे पाहाल यादी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे. निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी …

The post जि. प. च्या चार संवर्गांचे निकाल जाहीर, कुठे पाहाल यादी? appeared first on पुढारी.

Continue Reading जि. प. च्या चार संवर्गांचे निकाल जाहीर, कुठे पाहाल यादी?

झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP Exam) वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहायक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी होणारी परीक्षा या ३ संवर्गांतील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर दि. १८ …

The post झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा