युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकवरून घमासान सुरू असताना, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नाशिकवर दावा केला आहे. नाशिकची जागा आमचीच असल्याचे सांगत युती धर्म सगळ्यांनी पाळायला हवा, अशा शब्दांत शिरसाट यांनी भाजपसह राष्ट्रवादीचे कान टोचले आहेत. महायुतीतील नाशिकच्या जागेचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. महायुतीत स्थानिक पातळीवर या वादावर …

The post युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी appeared first on पुढारी.

Continue Reading युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेले आमदार स्वगृही परत येतील, त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही, ते सर्व माझे भाऊ आहेत, संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही करत सुषमा अंधारेंनी …

The post शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे