शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश
धुळे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी अखेर शनिवारी ( दि. ४) शिवसेनेत प्रवेश केला. धनशक्तीविरोधात असलेल्या लढ्यात यंत्रणा राबवण्यात कमी पडल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. यापुढे शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नात लढतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष …
The post शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश appeared first on पुढारी.