सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा …

The post सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील

Sushma Andhare : सत्तेत असतानाही सुरक्षा घ्यावी लागते, यातच शिवसेनेची ताकद

जळगाव : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं …

The post Sushma Andhare : सत्तेत असतानाही सुरक्षा घ्यावी लागते, यातच शिवसेनेची ताकद appeared first on पुढारी.

Continue Reading Sushma Andhare : सत्तेत असतानाही सुरक्षा घ्यावी लागते, यातच शिवसेनेची ताकद