वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचर तानाजी खकाळे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश वितरित केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून परिचर तानाजी खकाळे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत्या. 16 डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे पशुधन पर्यवेक्षक यांची पशुवैद्यकीय दवाखाना सोडण्याची पूर्व परवानगी …

The post वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित

नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवले, आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विद्यार्थिनीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांचे सोमवारी (दि.१७) नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबन केले. तसेच तायडे याचा पदभार तत्काळ आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकाकडे सोपविण्याच्या सूचनाही रहमान यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. तायडे यांच्या निलंबनाने आश्रमशाळा तसेच वसतिगृहांच्या अधीक्षकांचे …

The post नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवले, आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवले, आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबित