नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- नदीतील पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून संशयितांकडून चोरीची मोटर हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. लाखलगाव येथील तुषार पाटील बुवा निरगुडे हे शेती करतात. शेतीसाठी लाखलगाव शिवार गट …

The post नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद

शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून आणखी 10 चोरट्यांना पकडले !

जळगाव : येथे शिवमहापुराण कथा सुरू असून कथेच्या पहिल्या दिवसापासून येथे एका आंतरराज्य टोळीने चोरीचा सपाटा लावला आहे. या टोळीला जळगाव पोलिसांनी आळा घातला होता. मात्र, आज पुन्हा शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वडनगरी येथे …

The post शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून आणखी 10 चोरट्यांना पकडले ! appeared first on पुढारी.

Continue Reading शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून आणखी 10 चोरट्यांना पकडले !