Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट

ओमनी कार जळून खाक, www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून ओमनी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

The post Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी'ने घेतला पेट appeared first on पुढारी.