Nashik Lok Sabha Election Results 2024 Live | “आया रे राजा लोगो रे लोगो”! निकालापूर्वीच राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा जल्लोष पहा फोटो … (सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे)
14 वी फेरीत अखेर राजाभाऊ वाजे हे 147012 मतांनी आघाडीवर असल्याने राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात असून नाशिककरांनी निष्ठेचा फळ दिल्याचे राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी वाजे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे.
हेही वाचा: