दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

nashik murder

सिडको, पुढारी वृत्तसेवा; कामटवाडे येथे दारु पिण्यावरुन झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना घडली आहे. संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनंत इंगळे असे मृत व्यक्तीचे नाव असून संशयित आनंद अंबेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

The post दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून appeared first on पुढारी.