आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत…कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलं…

शरद पवार नाशिक

नाशिक : शरद पवार नाशिक मध्ये आले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची त्यांची पहिली सभा ते छगन भुजबळ यांच्या मतदार संघ असलेल्या येवल्यात घेणार आहेत. त्यासाठी शरद पवार आज नाशिकमध्ये आले असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.

येथे, शरद पवार यांचा चाहता व कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाने आपल्या रक्ताने कागदावर लिहून आपण पवारांसोबत असल्याचे सांगितले आहे.  आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत…साहेब माझे विठ्ठल… सदैव आपलाच रोहित गणेश मते असे त्याने रक्ताने लिहले आहे.

 

The post आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत...कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलं... appeared first on पुढारी.