दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हा पेच शुक्रवारीदेखील कायम राहिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांना पसंती दिल्याने तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांच्या नशिबी प्रतीक्षा कायम राहिली आहे. …
The post दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न appeared first on पुढारी.
राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे महायुतीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले आहे. एकेकाळी जिल्ह्यात भुजबळ- राज ठाकरे वाद उफाळून आला होता. …
The post राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.
अमित शहा 27 व 28 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद 2023-24 चे आयोजन आपल्या जिल्ह्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी चांगली संधी आहे. 27 व 28 जानेवारी रोजी होणाऱ्या सहकार परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी या दौऱ्याचे समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, …
The post अमित शहा 27 व 28 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.
मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र व राज्यातील इतर प्रमुख मंत्र्यांचीदेखील उपस्थिती असणार आहे. दि नाशिक जिल्हा …
The post मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये appeared first on पुढारी.