राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे महायुतीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले आहे. एकेकाळी जिल्ह्यात भुजबळ- राज ठाकरे वाद उफाळून आला होता. …

The post राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित

प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील दोन मुख्य लोकसभा मतदारसंघांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. २० मे रोजी मतदान, तर दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिकसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून …

The post प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप appeared first on पुढारी.

Continue Reading प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून पंचवटी परिसरात रूट मार्च काढण्यात आला. विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर …

The post निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च

इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा पुणे शहरात घडलेल्या इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे राज्यभरातील निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. मालेगाव शहरात जुन्या तहसील इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूम (EVM Strongroom) परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून पाच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथे ठेवण्यात आलेल्या डेमो इव्हीएम मशीनचा दररोज आढावा घेतला जात आहे. देशभरात इव्हीएम मशीनला विरोध होत आहे. आगामी …

The post इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क