नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय महामार्ग तीनवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात 15 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा दिला आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम—ाज्य पसरले आहे. पावसाच्या जोरदार सरी आणि …

The post नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा

नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशकात पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे नाशिकच्या सिडको परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको यांच्या वतीने खड्ड्यांना हार, फुल वाहून निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. पावसामुळे नवीन नाशिक सिडको भागात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभाग अकार्यक्षम …

The post नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक ; डोक्यावर मोळी घेऊन निषेध

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष आनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे, संगिता पाटील …

The post नाशिक : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक ; डोक्यावर मोळी घेऊन निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक ; डोक्यावर मोळी घेऊन निषेध