नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे आवश्यक असते. सभासद नोंदणीबाबत पदाधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही. केवळ पदे घेऊन पक्षासाठी वेळ दिला जात नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा. बूथ कमिट्या सक्षम करून त्यात सर्व घटकांतील लोकांना सामावून घेण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. मुंबई …

The post नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात मोठा झटका

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, राष्ट्रवादीचे संचालक संजय पवार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीत फूट पडल्याने संजय पवार विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. vidya balan – दिग्दर्शकाने …

The post जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात मोठा झटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात मोठा झटका

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात …

The post जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड

नाशिक : कांद्याला किमान ‘इतका’ भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार (दि. १०) सकाळी १० वाजता चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने …

The post नाशिक : कांद्याला किमान 'इतका' भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला किमान ‘इतका’ भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या विरोधात अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या याचिकेवर‎ न्या. …

The post जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

जळगाव : केंद्र शासनाकडून होत असलेल्या सततच्या गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हातर्फे केंद्र शासनाविरोधात आकाशवाणी चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी सिलेंडर व निषेधाच्या मजकूराचे लिहिलेले फलक दाखवून मोदी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र शासनाने लवकरात लवकर गॅस दरवाढ मागे घेऊन गॅस दर कमी …

The post जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये…. काय म्हणाले अविनाश शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर असलेल्या, राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने आम्हाला लोकशाही, संविधान आणि विकासाबाबत अक्कल शिकवू नये, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे लगावला. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित …

The post नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये.... काय म्हणाले अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये…. काय म्हणाले अविनाश शिंदे

माजी आमदार योगेश घोलप  : महाविकासची उमेदवारी मलाच ; शिंदे गटाच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा शब्द मला वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी माहिती माजी आमदार योगेश घोलप यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांकडून मुस्कटदाबी केली जातेय : नाना पटोलेंचा आरोप सद्या सुरू असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या प्रवेशासंदर्भात घोलप …

The post माजी आमदार योगेश घोलप  : महाविकासची उमेदवारी मलाच ; शिंदे गटाच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading माजी आमदार योगेश घोलप  : महाविकासची उमेदवारी मलाच ; शिंदे गटाच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही

जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून हुकूमशाही पद्धतीने हे निलंबन केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निलंबन मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानसभेतील निलंबनाविरोधामध्ये आंदोलन करून जिल्हा …

The post जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाने राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक : पुढारी ऑनलाइन  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबन केल्याने नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी “निर्ल्लज सरकारचा निषेध असो”, “५० खोके एकदम ओके”, “इडी सरकार हाय हाय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र पगार, कोंडाजीमामा …

The post नाशिक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाने राष्ट्रवादी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाने राष्ट्रवादी आक्रमक