ओझर नगरपरिषद हद्दीतील ‘त्या’ अतिक्रमणावर अखेर हातोडा

ओझर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कचाट्यात अडकून पडलेल्या  येथील नगरपरिषद हद्दीतील सावित्रीमाई चौक (गडाख कॉर्नर) ते धन्वंतरी हॉस्पिटल पर्यंतचा रस्त्यातील अतिक्रमण अखेर नगरपरिषदेने गुरूवार (दि.१९) रोजी हटवले. यावेळेस अतिक्रमणधारक व पोलीस तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्यात थोड्या कुरबुरी झाल्या. अखेर दुपारी चार नंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक …

The post ओझर नगरपरिषद हद्दीतील 'त्या' अतिक्रमणावर अखेर हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading ओझर नगरपरिषद हद्दीतील ‘त्या’ अतिक्रमणावर अखेर हातोडा

नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा हद्दीतील तीन विभागांत गुरुवारी (दि.२२) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीस मोहोर बंद (सील) करण्यात आले. तर के. के. वाघ कॉलेजजवळील कॅनाॅल लगतच्या अनधिकृत सात ते आठ टपऱ्या विभागाने निष्काशित केल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याची माहिती …

The post नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तपोवनात मंगळवारी (दि.२३) अनधिकृत झोपड्या हटविताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक अन् झोपडीधारकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री बघावयास मिळाली. पथकातील कर्मचारी अन् झोपडपट्टीधारकांमध्ये झटापट झाल्याने, संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर दगडफेक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संपूर्ण शहरात धडक मोहीम राबविली जात …

The post नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री

नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा फीव्हर संपुष्टात येताच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी (दि. 1) शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली. मात्र, पथकाची पाठ फिरताच परिस्थिती पूर्ववत झाल्याने ही मोहीम केवळ सोपस्कार ठरली. महापालिकेच्या पथकाने रविवार कारंजा येथून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर या पथकाने बोहरपट्टी व मेनरोड परिसरात अतिक्रमणांवर …

The post नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे

नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसोबा पटांगणाशेजारील नवीन शाहीमार्गावरील अतिक्रमण काढण्यास स्थानिक महिलांनी विरोध केल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाला रित्या हाती परतावे लागले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी ( दि. १२) दुपारी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गेले होते. बेळगावात वृक्ष कोसळून दुचाकीस्वार जागीच ठार, दुसरा जखमी नवीन शाहीमार्गावर गेली कित्येक महिन्यांपासून …

The post नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध