मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल ते शिंदेनगर येथील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेला ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस फौजफाट्यासमवेत कारवाई केली. मात्र हा ताफा जॉगिंग ट्रॅकजवळ जाताच प्रभागातील माजी नगरसेविकेच्या पतीने अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी …

The post मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव

नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविषयी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण नूिर्मलन विभाग अॅक्शन मोडवर आला असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून शहरातील दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने हातोडा मारला जाणार आहे. अतिक्रमण निमूर्लन विभागासह बांधकाम, नगररचना विभागांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई केली जाणार असून यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात …

The post नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा