हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संस्थेत नोकरी देण्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक करणे, बोगस शिक्षक – लिपीक भरती प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता हिरे कुटूंबियांविरोधात फसवणूक करून निती आयोगाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी, संचालक व दहा शाळांच्या तत्कालीन …

The post हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा

अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महाविद्यालयात मुलास नोकरी लावून देताे, असे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातल्याप्रकरणी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त तथा माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे (Apoorva Hire) यांच्यासह इतर तिघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम काळू चौधरी (६४, रा. वडनेर गेट) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २०१७ ते २०२३ या कालावधीत मुलास पंचवटी …

The post अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल

अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतल्यानंतर आज मालेगाव कोर्टात हजर …

The post अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

अद्वय हिरे अडचणीत, आज मालेगाव कोर्टात केलं हजर

पुढारी ऑनलाइन डेस्क; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. अद्वय हिरे यांच्या अडचणी वाढल्या असून आज मालेगाव कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. उद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेच्या …

The post अद्वय हिरे अडचणीत, आज मालेगाव कोर्टात केलं हजर appeared first on पुढारी.

Continue Reading अद्वय हिरे अडचणीत, आज मालेगाव कोर्टात केलं हजर

मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष

राज्याच्या राजकारणात दशकानुदशके प्रभावी राहिलेल्या मालेगावस्थित हिरे घराण्याच्या वर्चस्वाला छेद देण्याची किमया दादा भुसे यांनी अलीकडील काळात साधली असताना, आता भुसे यांचे वर्चस्व मोडीत काढण्याची रणनीती हिरेंनी आखली आहे. याच अनुषंगाने भुसे यांना जेरीस आणण्याच्या दृष्टीने अद्वय यांच्या रूपाने हिरे घराण्यातील चौथी पिढी मैदानात उतरली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात भुसे यांनी हिरेंच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी विद्यामंदिर …

The post मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष

50 गद्दार मांडीवर बसवल्यापासून भाजपला आमची…, अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क;  भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज (दि. 27) मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश केला. मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेशी संजय राऊत यांच्यासह नाशिकमधील शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी …

The post 50 गद्दार मांडीवर बसवल्यापासून भाजपला आमची..., अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading 50 गद्दार मांडीवर बसवल्यापासून भाजपला आमची…, अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश