नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांकरिता इच्छुकांना मंगळवारपासून (दि.25) अर्ज दाखल करता येणार आहे. या सर्व ठिकाणी 18 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गावागावांमधील वातावरण तापून निघणार आहे. नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल राज्य निवडणूक आयोगाकडून 34 जिल्ह्यांमधील दोन हजार 620 ग्रामपंचायतींमधील …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराला कनेक्ट होणाऱ्या आणि शहराच्या रस्त्यांचे जाळे एकत्रित करणाऱ्या प्रस्तावित बाह्य रिंगरोडसाठी सिंहस्थापूर्वी भूसंपादन होणे आवश्यक असल्याने संबंधित जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान, प्रोत्साहनपर टीडीआर देण्यासाठी युनिफाईड डीसीपीआरमध्ये बदल करण्याचा प्रस्तावही शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा …

The post नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार

नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या 16 सप्टेंबर, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा फेसलेस पद्धतीने नागरिकांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापैकी 9 सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्यात आले आहेत. तर त्यात भर देत आणखी 4 सेवांची वाढ झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे. चार फेसलेस सेवा नागरिकांच्या आधार …

The post नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध