ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो लाइट बिल भरणे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी समस्या असते. इंटरनेटचा फारसा वापर करता येत नसल्याने एकतर ते रांगेत उभे राहून लाइट बिल भरतात किंवा बिल भरण्यासाठी मुलांवर अवलंबून राहावे लागते. बदलत्या काळानुसार महावितरण कंपनीने नागरिकांसाठी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण अनेकांना त्या माहिती नसतात. त्यामुळेच आज या …

The post ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा

नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या 16 सप्टेंबर, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा फेसलेस पद्धतीने नागरिकांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापैकी 9 सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्यात आले आहेत. तर त्यात भर देत आणखी 4 सेवांची वाढ झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे. चार फेसलेस सेवा नागरिकांच्या आधार …

The post नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागावे. मेळ्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सिंहस्थात येणार्‍या भाविकांची सुरक्षितता व सुविधांबाबतचा अभ्यासाचा श्रीगणेशा जिल्हा प्रशासनाने केला आहे. दर 12 वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वरला होणार्‍या सिंहस्थामधील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर